लाडक्या बहिणींनो लॉटरी लागली! खात्यात येणार तब्बल ६,००० रुपये; पण ‘हे’ एक काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत!
Ladki Bahin Yojana 2026: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना आता १५०० रुपयांऐवजी थेट ६,००० रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, हा लाभ मिळवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाची अट घातली असून, ती पूर्ण न केल्यास तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. … Read more